{
  "village_code": "270700050071420000",
  "village_name": "शिरजगाव बंड",
  "taluka_name": "चांदुर बा.",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 10310,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T10:09:45Z",
  "surveys": [
    "192/3/30"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एयु स्माल फायनान्स बँक लि शाखा अमरावती\nगहाणखत लिहुन देणार : शहेदा परवीन हसनखान पठाण रा. शिरजगाव बंड यांनी दुय्यम निबंधक चांदूरबाजार यांचेकडील दस्त क्रमांक 3101-2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 750000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 192/3/30 क्षेत्र 1.0973 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शहेदा परवीन हसनखान पठाण यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 750000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "पदमाकर शंकरराव झळके"
}
