{
  "village_code": "270700050071570000",
  "village_name": "शर्यतपुर",
  "taluka_name": "चांदुर बा.",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 983,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:50:44Z",
  "surveys": [
    "52/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : रा.मा.क्र/52/85(2 )/शर्यतपूर/26-27\nआदेश दिनांक : 22/05/2026\nमा तहसीलदार साहेब तहसिल कार्यालय चांदूर बाजार यांच्या वरील प्राप्त आदेशानुसार मौजा शर्यतपूर शेत स न 52/2 , क्षेत्र ०.४१ , आकारणी २.२६ , सदर सामाईक शेताचे कलम ८५/२ अन्वये मारोतराव राजाराम पचारे 52/2 क्षेत्र 0.20 हे आर पूर्वेस -रस्ता ,पश्चिमेस -रमेश कडु यांचे शेत , उत्तरेस - सुरेश देशमुख यांचे शेत , दक्षिण - वासुदेव पचारे यांचे शेत तसेच वासुदेव आकाराम पचारे स न 52/2 , क्षेत्र 0 .21 हे आर पूर्वेस - रस्ता , पश्चिमेस - रमेश कडु यांचे शेत , उत्तरेस - मारोतराव पचारे यांचे शेत , दक्षिणेस - शिव रस्ता या प्रमाणे वाटणी पत्र करून फेरफार घेण्यात येत आहे .",
  "talathi": "शितल अरुणराव शिरभाते"
}
