{
  "village_code": "270700050071630000",
  "village_name": "जवळा",
  "taluka_name": "चांदुर बा.",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 1552,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:28:10Z",
  "surveys": [
    "114"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026\nमा श्री योगेश गाडे , तहसिलदार , तहसिल कार्यालय चांदूर बाजार यांचे न्यायालयातील आदेश क्र-.मा.प्र.क्र.मर्क-८१/५/जवळा/२०२६-२०२७ पारित दिनांक-१३/१०/२०२६ नुसार\nअर्जदार रामदास काशिराव ठाकरे व इतर यांनी मौजा जवळा ता.चांदूर बाजार जि.अमरावती येथील गट नं ११४ एकूण क्षेत्र २.७९ हे आर,आकार रु.१६५० पैसे, भोगवटदार वर्ग-२ या कुळ कायद्याने प्राप्त जमिनीचे भोगवटदार वर्ग-२ मधुन भोगवटदार वर्ग-१ मध्ये रुपांतर करण्यात येत आहे. तसेच इतर अधिकारातील नियंत्रित सत्ताप्रकारातील नोंदी कमी करण्यात येत आहे. तसेच खर्चाबाबत आदेश नाही.\nउपरोक्त आदेशानुसार नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "मेहेर सुभाष कपूर"
}
