{
  "village_code": "270700050071630000",
  "village_name": "जवळा",
  "taluka_name": "चांदुर बा.",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 1554,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:28:10Z",
  "surveys": [
    "276",
    "280",
    "368",
    "369"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : रा.मा.क्र/६८/८५(२)/जवळा/२०२५-२६\nआदेश दिनांक : 28/07/2026\nमा.श्री मनोज सोनारकर तहसिलदार चांदूर बाजार यांचे महसूल आदेश क्रमांक रा.मा.क्र/६८/८५(२)/जवळा/२०२५-२६ आदेश दिनांक २८/०७/२०२६ प्रमाणे\nमौजा जवळा येथे असलेले गट न २८०, ३६८, ३६९, २७६ एकूण क्षेत्र २.१५ नामे प्रमोद रुपराव खेडकर, रविंद्र रुपराव खेडकर, वसंत रुपराव खेडकर सामाईक हे यांनी 85(2) नुसार खालील प्रमाणे\n१) वसंत रुपराव खेडकर यांचे नावे मौजा जवळा येथे असलेले गट नं २८० क्षेत्र ०.९४ हे आर जमीन वाटणीत आली.\n2) रवींद्र रुपराव खेडकर यांचे नावे मौज जवळा येथील गट नं- ३६८ क्षेत्र ०.१९ हे आर व गट नं ३६९ क्षेत्र ०.३० हे आर जमीन वाटणीत आली.\n३) प्रमोद रुपराव खेडकर यांचे नावे मौजा जवळा येथ्यील गट नं २७६ क्षेत्र ०.७२ हे आर जमीन वाटणीत आली.\nसदर फेरफार हे मा तहसिलदार चांदूर बाजार यांचे वरील आदेशाने घेण्यात आले",
  "talathi": "मेहेर सुभाष कपूर"
}
