{
  "village_code": "270700050071630000",
  "village_name": "जवळा",
  "taluka_name": "चांदुर बा.",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 1555,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:28:10Z",
  "surveys": [
    "75"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nअधिकारी : मा. श्री मनोक सोनारकर, नायब तहसीलदार, तहसील कार्यालय चांदूर बाजार\nआदेश क्रमांक : रा.मा.क्र.एसआरव्ही/८५/२/जवळा -१५५/२०२५-२६\nआदेश दिनांक : 08/06/2026\nमौजा जवळा येथे असलेले गट न ७५ एकूण क्षेत्र ०.७७ हे आर नामे नारायण माणिकराव नवले, रामकृष्ण माणिकराव नवले सामाईक हे यांनी 85(2) नुसार खालील प्रमाणे\n१)नारायण माणिकराव नवले यांचे नावे मौजा जवळा येथे असलेले गट नं ७७ एकूण क्षेत्र ०.७७ पैकी ०.३८ हे आर जमीन वाटणीत आली.\n2) रामकृष्ण माणिकराव यांचे नावे मौज जवळा येथील गट नं- ७७ एकूण क्षेत्र ०.७७ पैकी ०.३९ हे आर जमीन वाटणीत आली.\nसदर फेरफार हे मा तहसिलदार चांदूर बाजार यांचे वरील आदेशाने घेण्यात आले",
  "talathi": "मेहेर सुभाष कपूर"
}
