{
  "village_code": "270700050071640000",
  "village_name": "बऱ्हानपुर",
  "taluka_name": "चांदुर बा.",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 656,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:38:56Z",
  "surveys": [
    "172"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : रा.मा.क्र.आरटीएस-64/87/२०२४-२०२५\nआदेश दिनांक : 13/05/2026\nमा.श्री.बळवंत अरखराव,उपविभागीय अधिकारी अचलपूर यांचे न्यायालयीन आदेश क्र-रा.मा.क्र.आरटीएस-64/87/२०२४-२०२५, पारित दिनांक १३/०५/२०२६ नुसार अपिलार्थी सुनिता हिंमतराव नेतनराव,सुरज हिंमतराव नेतनराव,धिरज हिंमतराव नेतनराव यांचा अपील अर्ज मा.उपविभागीय अधिकारी यांनी मंजूर केला असून,वादग्रस्त शेतजमिनीबाबत दि.०१/१२/२०२१ रोजी घेतलेला व दि.२४/१२/२०२१ रोजी प्रमाणित केलेला फेरफार क्र.४८५ रद्द करण्यात आला आहे व मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी यांना वारसाबाबत नव्याने फेरफार घेण्याचे आदेशित केले आहे. त्यानुसार वारसाबाबत फेरफार घेण्यात आला आहे.",
  "talathi": "मेहेर सुभाष कपूर"
}
