{
  "village_code": "270700054070400000",
  "village_name": "चांदुर बाजार",
  "taluka_name": "चांदुर बा.",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 6464,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:25:37Z",
  "surveys": [
    "73/2/अ/30"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा चांदूर बाजार तर्फे शाखा व्यवस्थापक अभिजित अशोकराव तायडे\nगहाणखत लिहुन देणार : सचिन जानरावजी हरणे ,संदिप जानरावजी हरणे रा. चांदुर बाजार यांनी दुय्यम निबंधक चांदूरबाजार यांचेकडील दस्त क्रमांक 3260-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2254000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 73/2/अ/30 क्षेत्र 1.5249 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सचिन जानरावजी हरणे ,संदिप जानरावजी हरणे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2254000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रतिककुमार अशोकराव चव्हाण"
}
