{
  "village_code": "270700054070400000",
  "village_name": "चांदुर बाजार",
  "taluka_name": "चांदुर बा.",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 6480,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T22:45:35Z",
  "surveys": [
    "44/1/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 05/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 05/11/2026\nलिहुन देणार:-\nराजेश शामराव चोपडे रा. चांदुर बाजार(खाता क्रमांक5729) यांचे गट/सर्व्हे क्रमांक44/1/1, बिगरशेती क्षेत्र 1.3600 आर.चौ.मी पैकी पूर्व पश्चिम वाटणीचे उत्तरेकडील बिगरशेती क्षेत्र 0.4649 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nकमलाकर रामकृष्ण आसोलकर , (खाता क्रमांक :-7603)गट/सर्व्हे क्रमांक 44/1/1 बिगरशेती क्षेत्र 0.4649 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक चांदूरबाजार जिल्हा अमरावती यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2969 दिनांक 08/12/2020 प्रमाणे रक्कम रुपये 100000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "प्रतिककुमार अशोकराव चव्हाण"
}
