{
  "village_code": "270700060071760000",
  "village_name": "दहसूर",
  "taluka_name": "मोर्शी",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 1394,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:10:56Z",
  "surveys": [
    "64/2/ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026\nलिहुन देणार:- रामकिसन माणिकराव शिरभाते रा. खेडली बाजार ता.मुलताई जि.बैतूल यांनी मौजा दहसूर येथील शेत सर्व्हे क्रमांक 64/2/ब क्षेत्र 2.00 हे.आर पो.ख.0.02 आर आकार रुपये 2.00 भो.वर्ग 1 यातील क्षेत्र 1.60 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.02 आर.चौ.मी जमीन सालीम झाडाझुडासह यातील विहीर मोटरपंप पुर्ण हक्कासह हे त्यांनी चर्तूसिमा - पुर्वेस - मिता ठोंबरे व तुळशिराम ठोंबरे यांचे शेत , पश्चिमेस -पंकज तायडे यांचे शेत तसेच सुखदेव बरडे यांना खरेदी करुन ‍ि दलेले शेत ,दक्षिणेस - निलेश राजस व विष्णु बारी यांचे शेत ,उत्तरेस - रामकिसन राजस यांचे शेत व मी आजच सुखदेव बरडे यांना खरेदी करुन दिलेले शेत.\nलिहुन घेणार :- मोनिका ब्रम्हदेव चढोकार रा.गणेशपूर ता.मोर्शी जि.अमरावती यांना दुय्यम निंबधक मोर्शी जिल्हा अमरावती यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1831 दिनांक 19/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1270000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "जानराव आनंदराव काळे"
}
