{
  "village_code": "270700060071770000",
  "village_name": "गणेशपुर",
  "taluka_name": "मोर्शी",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 1102,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T02:20:34Z",
  "surveys": [
    "23/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026\nलिहून देणार : महात्मा ज्योतीबा फुले उपसा जलसिंचन सह.संस्था. येरला र.नं. 328\nलिहून घेणार : महादेव लक्ष्मण चढोकार\nसर्वे नंबर 23/2 वरील महात्मा ज्योतीबा फुले उपसा जलसिंचन सह.संस्था. येरला र.नं. 328 यांचेकडून दिनांक 20/07/2011 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 65000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था सेवा सोसायटी यांचेकडील दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "जानराव आनंदराव काळे"
}
