{
  "village_code": "270700060071830000",
  "village_name": "इरूर",
  "taluka_name": "मोर्शी",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 1490,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T00:10:22Z",
  "surveys": [
    "56/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026\nलिहून घेणार : सेंट्रल बँक ऑफ ईंडीया शाखा अंबाडा, मोर्शी\nलिहून देणार : प्रकाश गोपाळ मालपे रा. इरूर यांनी दुय्यम निबंधक मोर्शी यांचेकडील दस्त क्रमांक 122 दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 142000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 56/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेंट्रल बँक ऑफ ईंडीया शाखा अंबाडा यांचेकडील पत्र क्रमांक 123 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 142000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "पवन गजानन घडेकर"
}
