{
  "village_code": "270700060071860000",
  "village_name": "सायवाडा",
  "taluka_name": "मोर्शी",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 890,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:33:51Z",
  "surveys": [
    "41/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026\nलिहून घेणार : सेंट्रल बँक ऑफ ईंडीया अंबाडा , मोर्शी\nलिहून देणार : सौ.छाया आनंदराव तडस रा. सायवाडा यांनी दुय्यम निबंधक मोर्शी यांचेकडील दस्त क्रमांक 96 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1299849/- कर्ज घेऊन सर्वे नंबर 41/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेंट्रल बँक ऑफ ईंडीया अंबाडा यांचेकडील पत्र क्रमांक 30 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1299849/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "जानराव आनंदराव काळे"
}
