{
  "village_code": "270700060071950000",
  "village_name": "आष्टगांव",
  "taluka_name": "मोर्शी",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 1586,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T02:17:20Z",
  "surveys": [
    "47/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026\nलिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा मोर्शी, मोर्शी\nलिहून देणार : अजय दिनेशराव म्हाला रा. आष्टगांव यांनी दुय्यम निबंधक मोर्शी यांचेकडील दस्त क्रमांक 131 दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 490000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 47/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र शाखा मोर्शी यांचेकडील पत्र क्रमांक 2 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 490000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "पवन गजानन घडेकर"
}
