{
  "village_code": "270700060071980000",
  "village_name": "उदखेड",
  "taluka_name": "मोर्शी",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 2428,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:02:06Z",
  "surveys": [
    "98/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nदिवाणी न्यायालय मा.जिल्हा न्यायाधीश 1 व अतिरीक्त सत्र न्यायाधीश वरुड यांचे आदेश क्रमांक Reg.Civil Appeal No.124/2023 आदेश दिनांक 21/04/2025 नुसार मौजा उदखेड येथील शेत स.नं.98/3 क्षेत्र 1.66 हे.आर आकार रुपये 10.00 या शेत जमीनी मधील खातेदार पुसाराम जेठमल राठी हे दिनांक 7/5/2013 रोजी मयत झाले असुन त्यांनी जिवंतपणी इंदिरा रामप्रकाश राठी यांचे नावे दिनांक 2/4/2012 रोजी मृत्युपत्र करुन दिले होते.मा.जिल्हा न्यायाधीश 1 आणि अतिरीक्त सत्र न्यायाधीश वरुड ता.वरुड जि.अमरावती येथे नोंदणीकृत दिवाणी अपील क्रमांक 124/2023 प्रकरण सुरु होते.सदर अपील प्रकरणाचा निकाल दिनांक 21/4/2025 रोजी मा.जिल्हा न्यायाधीश 1 व अतिरीक्त सत्र न्यायाधीश वरुड यांनी अपीलकर्ता राधेश्याम हरिराम राठी यांचे अपील फेटाळले असून मा.तहसिलदार मोर्शी यांचे कार्यालयीन आदेश क्रमांक प्रस्तुतकार -2/मस/महसुल शाखा/कोर्ट आदेशानुसार 7/12/कावी-462/2026 दिनांक 9/06/2026 नुसार पुसाराम जेठमल राठी यांनी करुन दिलेले मृत्युपत्रनुसार इंदिरा रामप्रकाश राठी यांचे नावे आदेशाने फेरफार घेण्यात आला.",
  "talathi": "राजेश बाबुराव संतापे"
}
