{
  "village_code": "270700060072260000",
  "village_name": "चिखलसावंगी",
  "taluka_name": "मोर्शी",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 1285,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:07:41Z",
  "surveys": [
    "65/2",
    "87/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nअधिकारी : मा.तहसीलदार मोर्शी\nआदेश क्रमांक : रा.मा.क्र./SRV-43/आपसी वाटणीपत्र/05/चिखल सावंगी/2022-2023\nआदेश दिनांक : 25/09/2023\nखातेदार-1)मालती वसंत काळे 2) हेमांगी वसंत काळे 3) मनिष वसंत काळे रा.अमरावती ता.जि.अमरावती यांनी मौजा चिखल सावंगी येथील शेत स.नं.65/2 क्षेत्र 4.73 हे.आर पो.ख.0.01 आर आकार रुपये 26.25 व मौजा चिखल सावंगी येथील शेत स.नं.87/2 क्षेत्र 3.81 हे.आर आकार रुपये 22.50 या शेत जमीनीचे मा.तहसिलदार मोर्शी यांचे आदेश क्रमांक रा.मा.क्र./SRV-43/आपसी वाटणीपत्र/05/चिखल सावंगी/2022-2023 दिनांक 25/09/2023 चे आदेशाने सिमांकन करुन आपसी वाटणीपत्र खालीलप्रमाणे केले.\n1) मालती वसंत काळे यांचे हिश्यावर आलेल्या शेतीचे वर्णन मौजा चिखल सावंगी येथील शेत स.नं.65/2 क्षेत्र 4.73 हे.आर पो.ख.0.01 आर आकार रुपये 26.25 यापैकी क्षेत्र 1.58 हे.आर व चिखल सावंगी येथील शेत स.नं.87/2 क्षेत्र 3.81 हे.आर आकार रुपये 22.50 यापैकी क्षेत्र 1.27 हे.आर सालीम झाडाझुडासह.\n2)हेमांगी वसंत काळे यांचे हिश्यावर आलेल्या शेतीचे वर्णन मौजा चिखल सावंगी येथील शेत स.नं.65/2 क्षेत्र 4.73 हे.आर पो.ख.0.01 आर आकार रुपये 26.25 यापैकी क्षेत्र 1.58 हे.आर व चिखल सावंगी येथील शेत स.नं.87/2 क्षेत्र 3.81 हे.आर आकार रुपये 22.50 यापैकी क्षेत्र 1.27 हे.आर सालीम झाडाझुडासह.\n3)मनिष वसंत काळे यांचे हिश्यावर आलेल्या शेतीचे वर्णन मौजा चिखल सावंगी येथील शेत स.नं.65/2 क्षेत्र 4.73 हे.आर पो.ख.0.01 आर आकार रुपये 26.25 यापैकी क्षेत्र 1.57 हे.आर पो.ख.0.01 आर व चिखल सावंगी येथील शेत स.नं.87/2 क्षेत्र 3.81 हे.आर आकार रुपये 22.50 यापैकी क्षेत्र 1.27 हे.आर सालीम झाडाझुडासह.",
  "talathi": "गोपाल रामधन राठोड"
}
