{
  "village_code": "270700060072530000",
  "village_name": "येरला",
  "taluka_name": "मोर्शी",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 9282,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:25:24Z",
  "surveys": [
    "166/3/24"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nअधिकारी : मा.तहसीलदार साहेब मोर्शी यांच्या आदेशानुसार आदेश क्रमांक : रा.मा.क्र/आरटीएस-६४/येरला/७०/२०२६-२०२७\nआदेश दिनांक : 17/09/2026 चे आदेशानुसार मौजा येरला येथील शेत स.नं १६६/३ प्लॉट नं २४ मध्ये शेषरावजी यशवंतराव पंचबुद्धे यांचे खरेदी दस्त क्रमांक ९१७ दिनांक २६/०४/१९८९ नुसार व मा. तहसीलदार साहेब यांच्या आदेशानुसार शेषरावजी यशवंतराव पंचबुद्धे व दामोदर अजबराव पांडे यांचे नावे सामाईक नोंद घेण्यात येत आहे.",
  "talathi": "रोषण अरुणराव पकडे"
}
