{
  "village_code": "270700060072700000",
  "village_name": "निंभी",
  "taluka_name": "मोर्शी",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 1750,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:14:29Z",
  "surveys": [
    "77/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nलिहून देणार : भारतीय स्टेट बॅक शाखा लेहेगाव\nलिहून घेणार : वैभव सुरेश इंगोले (सुनंदा सुरेश इंगोले यांचे नावे असलेला बोजा) रा.निंभी ता.मोर्शी जि.अमरावती यांनी मौजा निंभी येथील शेत सर्वे नंबर 77/3 वरील भारतीय स्टेट बॅक शाखा लेहेगाव यांचेकडील नादेय प्रमाणपत्र दिनांक 28/10/2026 रोजी च्या पत्रानुसार बोजा कमी करण्यात आला.",
  "talathi": "राजेंद्र मनोहर आवारे"
}
