{
  "village_code": "270700060072860000",
  "village_name": "शिरखेड",
  "taluka_name": "मोर्शी",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 1937,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T23:40:05Z",
  "surveys": [
    "76/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 31/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री नवदुर्गा नागरी सहकारी पतसंस्था मर्या.धामणगाव रेल्वे शाखा नेरपिंगळाई\nगहाणखत लिहुन देणार : नितीन अनिल ठोके रा. शिरखेड यांनी दुय्यम निबंधक मोर्शी यांचेकडील दस्त क्रमांक 3650-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 76/3 क्षेत्र 2.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नितीन अनिल ठोके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "आकाश डिगांबर चव्हाण"
}
