{
  "village_code": "270700060072900000",
  "village_name": "नेरपिंगळाई भाग 1",
  "taluka_name": "मोर्शी",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 3411,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:14:38Z",
  "surveys": [
    "95/1/ब",
    "96"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा नेर पिंगळाई\nगहाणखत लिहुन देणार : संगिता राजकुमार काळमेघ रा. नेरपिंगळाई भाग 1 यांनी दुय्यम निबंधक मोर्शी यांचेकडील दस्त क्रमांक 3599-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 365338.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 95/1/ब, 96 क्षेत्र 0.9500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संगिता राजकुमार काळमेघ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 365338.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "धर्मा मोतिराम मनोहरे"
}
