{
  "village_code": "270700060072900000",
  "village_name": "नेरपिंगळाई भाग 1",
  "taluka_name": "मोर्शी",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 3413,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:14:38Z",
  "surveys": [
    "172/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nमौजा नेर भाग एक येथील अर्जदार योगेश साहेबराव राऊत यांनी अर्ज दिला की मयत साहेबराव महादेवराव राऊत हे दिनांक 07/09/ 2026 रोजी मृत्यू झाले असून त्यांनी मृत्यूपूर्वी करून ठेवलेले मृत्यू दस्त क्रमांक 2981 दिनांक 24/ 8 /2026 ला रजिस्टर दस्त नोंदणी द्वारे योगेश साहेबराव राऊत यांचे नावे मौजा नेर भाग येथील शेत सर्वे नंबर 172 /2 क्षेत्र 1.1600 आकार 1.59 करून दिले आहे त्यावरून सदर मृत्यू पत्राचा फेरफार घेण्यात आला",
  "talathi": "धर्मा मोतिराम मनोहरे"
}
