{
  "village_code": "270700060073050000",
  "village_name": "ममदापुर",
  "taluka_name": "मोर्शी",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 864,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:21:30Z",
  "surveys": [
    "9/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026\nलिहून घेणार : सेंट्रल बँक ऑफ ईंडीया घाटलाडकी , मोर्शी\nलिहून देणार : रामदास नारायण बदूकले रा. घाटलाडकी यांनी दुय्यम निबंधक मोर्शी यांचेकडील दस्त क्रमांक 55 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन सर्वे नंबर 9/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेंट्रल बँक ऑफ ईंडीया घाटलाडकी यांचेकडील पत्र क्रमांक 30 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "जानराव आनंदराव काळे"
}
