{
  "village_code": "270700060073050000",
  "village_name": "ममदापुर",
  "taluka_name": "मोर्शी",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 865,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:21:30Z",
  "surveys": [
    "6/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 30/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026\nलिहुन घेणार : सेंट्रल बॅक ऑफ इंडिया शाखा घाटलाडकी\nलिहुन देणार : मोबीन करामत शाह रा. बोरी ता.जि.नागपूर यांनी मौजा ममदापुर गट नंबर/ सर्वे नंबर 6/3 यांनी दुय्यम निबंधक मोर्शी यांचेकडील दस्त क्रमांक 00 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.85 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री मोबीन करामत शाह , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेंट्रल बॅक ऑफ इंडिया शाखा घाटलाडकी यांचेकडील पत्र क्रमांक 00 दिनांक 28/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "जानराव आनंदराव काळे"
}
