{
  "village_code": "270700060073080000",
  "village_name": "तळेगांव",
  "taluka_name": "मोर्शी",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 740,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:09:59Z",
  "surveys": [
    "109",
    "110",
    "113"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nअधिकारी : महसूल व वनविभाग\nआदेश क्रमांक : शासन निर्णय शुद्धिपत्रक क्रमांक: सुजय 2013/प्र.क्र.83/म-8 आदेश दिनांक 08/11/2013 अन्वये तसेच\nवाचा\n१) शासन निर्णय क्रमांक: संकीर्ण २०११/प्र.क्र.७५/म-८, दिनांक: २३/८/२०११.\n२) शासन निर्णय क्रमांक: संकीर्ण २०१२/प्र.क्र.१५२/म-८, दिनांक: ४/७/२०१२.\n३) शासन निर्णय क्रमांक: सुजअ २०१३/प्र.क्र.६३/म-८, दिनांक: ९/७/२०१३.\nशुद्धीपत्रक : शासन निर्णय क्रमांक: सुजअ २०१३/प्र.क्र.६३/म-८, दिनांक १८/०७/२०१३ मधील भाग ३ लोकाभिमुख बाबीतील मुद्दा क्र. ८ आदिवासी जमिनीसंदर्भात करावयाची कार्यवाही : अ) आदिवासी जमीन धारकांच्या जमिनीबाबत नोंदी करणे या परिच्छेदामधील ओळ क्र.६ येथे आदिवासी खातेदाराची जमीन- कलम ३६ अन्वये हस्तांतरणावर निर्बंध ऐवजी आदिवासी खातेदाराची जमीन - म.ज.म. अधिनियम कलम ३६ व ३६ अ अन्वये हस्तांतरणावर निर्बंध असे वाचावे.अन्वये मौजा तळेगाव येथील\nतळेगाव ज्ञानेश्वर रामदास सोळंके, राजेंद्र रामदास सोळंके. यांचे गट क्रमांक 109 मधील क्षेत्र 0.82 हे आर. आकारणी 2.35 रु.\nतळेगाव प्रदिप रामदास सोळंके. यांचे गट क्रमांक -110 मधील क्षेत्र 0.82 पो.ख क्षेत्र 0.06 ला.यो.0.76 आकारणी 2.35 रु.\nतळेगाव ज्ञानेश्वर रामदास सोळंके. यांचे गट क्रमांक -113 मधील क्षेत्र 1.00 पो.ख. 0.06 ला.यो. 0.94 आकारणी 2.00 रु.\nतळेगाव गजानन रामदास सोळंके. यांचे गट क्रमांक -113 मधील क्षेत्र 1.00 पो.ख 0.06 ला.यो 0.94 आकारणी 2.00 रु.\nयाप्रमाणे असलेल्या शेतांचे इतर अधिकारात दुरुस्ती करण्यात आली असे.",
  "talathi": "गजानन गोपाळराव चव्‍हाण"
}
