{
  "village_code": "270700060073130000",
  "village_name": "विचोरी",
  "taluka_name": "मोर्शी",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 2369,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:30:45Z",
  "surveys": [
    "122/1",
    "122/2",
    "123/1",
    "123/2",
    "123/3",
    "130/1",
    "143/5",
    "21/3",
    "26/2",
    "26/2/अ",
    "30/3",
    "30/4",
    "41/1",
    "46/1",
    "46/1/अ",
    "46/1/ब",
    "47/1/अ",
    "52/1",
    "75/1",
    "90/1/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nअधिकारी : महसूल व वनविभाग\nआदेश क्रमांक : शासन निर्णय शुद्धीपत्रक क्रमांक: सुजअ २०१३/प्र.क्र.६३/म-८\nआदेश दिनांक : 08/11/2013 आणि\nवाचा\n१) शासन निर्णय क्रमांक: संकीर्ण २०११/प्र.क्र.७५/म-८, दिनांक: २३/८/२०११.\n२) शासन निर्णय क्रमांक: संकीर्ण २०१२/प्र.क्र.१५२/म-८, दिनांक: ४/७/२०१२.\n३) शासन निर्णय क्रमांक: सुजअ २०१३/प्र.क्र.६३/म-८, दिनांक: ९/७/२०१३.\nशुद्धीपत्रक : शासन निर्णय क्रमांक: सुजअ २०१३/प्र.क्र.६३/म-८, दिनांक १८/०७/२०१३ मधील भाग ३ लोकाभिमुख बाबीतील मुद्दा क्र. ८ आदिवासी जमिनीसंदर्भात करावयाची कार्यवाही : अ) आदिवासी जमीन धारकांच्या जमिनीबाबत नोंदी करणे या परिच्छेदामधील ओळ क्र.६ येथे आदिवासी खातेदाराची जमीन- कलम ३६ अन्वये हस्तांतरणावर निर्बंध ऐवजी आदिवासी खातेदाराची जमीन - म.ज.म. अधिनियम कलम ३६ व ३६ अ अन्वये हस्तांतरणावर निर्बंध असे वाचावे.\nत्यानुसार मौजा विचोरी येथील आदिवासी खातेदाराचा जमीन तपशील खालीलप्रमाणे.\nअ.क्र. मौजा खातेदाराचे नाव सर्व्हे क्रमांक खाते क्रमांक एकूण क्षेत्र पोटखराब क्षेत्र कृषिक क्षेत्र आकारणी\n1 विचोरी राजू उत्तमराव कोराम . 21/3 1939 1.21 0.01 1.20 7.35\n2 विचोरी पवन भिमराव कगाले. 26/2 69 0.78 0.04 0.74 0.05\n3 विचोरी विजय तळशिराम कोराम. 26/2/अ 122 0.78 0.03 0.75 5.15\n4 विचोरी सौ.शोभा ज.भाऊराम कोराम. 30/3 462 1.61 0.10 1.51 9.25\n5 विचोरी गजानन सहदेव कंगाले, ललिता श्रीकृष्ण उइके, शरद सहदेव कंगाले, सुनीता संजय कुमरे. 30/4 366 1.35 0.06 1.29 6.70\n6 विचोरी स्वपनिल भाऊराव कोराम. 41/1 500 1.42 0.00 1.42 7.59\n7 विचोरी बेबी रंगराव कोराम, शिवशंकर रंगराव कोराम, सुधीर रंगराव कोराम. 46/1 277 1.30 0.04 1.26 8.65\n8 विचोरी सुनील ओंकार उईके. 46/1/ब 2286 0.81 0.01 0.80 5.15\n9 विचोरी भाऊराव मोतीराम कोराम, भीमराव मोतीराम कोराम. 46/1/अ 57 1.31 0.04 1.27 0.00\n10 विचोरी रामराव गुलाब कोराम. 47/1/अ 89 1.22 0.15 1.07 7.10\n11 विचोरी मयुर भाऊरावजी कोराम. 52/1 2287 0.81 0.04 0.77 5.10\n12 विचोरी गूलाब संपत कोराम. 75/1 1970 1.52 0.12 1.40 9.35\n13 विचोरी अरुण सुर्यभान मालवे. 90/1/ब 205 0.83 0.03 0.80 3.10\n14 विचोरी संजय किसनराव मालवे. 122/1, 122/2 2053 1.87 0.05 1.82 12.00\n15 विचोरी नामदेव किसन मालवे. 123/1 580 1.07 0.00 1.07 6.65\n16 विचोरी गजानन किसन मालवे. 123/1 2215 1.28 0.04 1.24 7.70\n17 विचोरी ज्ञानेश्वर किसन मालवे. 123/2 2229 1.07 0.02 1.05 6.00\n18 विचोरी ईश्वरी पंजाबराव सोळंके अ.पा.क.आई नलीनी पं. सोळंके, ओमकुमार अजाबराव सोळंके. 123/3 2124 1.00 0.02 0.98 6.00\n19 विचोरी गजानन श्रीराम सोळंके . 130/1 2440 1.22 0.00 1.22 7.20\n20 विचोरी कांताबाई उत्तम कोराम, नरेंद्र उत्तम कोराम, राजू उत्तम कोराम, सतीश उत्तम कोराम, संतोष उत्तम कोराम. 143/5 94 1.53 0.03 1.50 9.10\nवरील खातेदारांचे इतर अधिकारात उपरोक्त शासन निर्णय आणि शुद्धिपत्रकास अधीन राहून दुरुस्ती केली असे.",
  "talathi": "गजानन गोपाळराव चव्‍हाण"
}
