{
  "village_code": "270700060073220000",
  "village_name": "सावरखेड",
  "taluka_name": "मोर्शी",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 2192,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:34:30Z",
  "surveys": [
    "661"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nअधिकारी : नायब तहसीलदार\nआदेश क्रमांक : रा.मा.क्र.MCA- 5/ सावरखेड /04/2024-25\nआदेश दिनांक : 09/06/2026 मौजा सावरखेड येथील शेत गट नं . 661 ला शेतात जाण्या येण्याकरीता गैर अर्जदार /प्रतिवादी सौ.अल्का नामदेवराव मेटकर व श्री मंगेश रामेश्वर अडगोकार यांचा शेत सर्वे नं.662 च्या पश्चिम दिशेने असलेल्या शेत सर्वे .नं.649,650,651चे पूर्व दिशेचे असलेल्या दक्षिण -उत्तर असलेल्या जोडधुऱ्याने अर्जदार यांचा शेत सर्वे नं./गट नं.661 मध्ये जाण्याचा रस्ता वहिवाट करण्याकरीता आदेशीत करण्यात येत आहे.करीता नोंद घेणात आली .",
  "talathi": "संजय शंकरराव गुल्हाणे"
}
