{
  "village_code": "270700060073330000",
  "village_name": "रिध्दपुर",
  "taluka_name": "मोर्शी",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 3873,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "अ.पा.क शेरा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:27:54Z",
  "surveys": [
    "68/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 15/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026\nखातेदार -अविनाश ज्ञानेश्वर रामटेके रा.रिध्दपूर ता.मोर्शी जि.अमरावती यांनी मौजा रिध्दपूर येथील शेत सर्व्हे नंबर 68/3 क्षेत्र 0.81 हे.आर आकार रुपये 3.67 सामाईकातील वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 1895 दिनांक 3/7/2002 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला अ पा क गोविंदा गुणवंत रामटेके हा अ.पा.क. शेरा अर्ज व वयाच्या पुराव्यावरून व मा.तहसिलदार मोर्शी यांचे पत्र क्रमांक प्रस्तु-2/म.स/महसुल शाखा /अ.पा.क.शेरा कमी करणेबाबत/रिध्दपूर/कावि-75/2026, दिनांक 14/10/2026 यानसुार अ.पा.क शेरा कमी केला.",
  "talathi": "राजेश वासुदेवराव डाफे"
}
