{
  "village_code": "270700060073420000",
  "village_name": "खेड भाग 2",
  "taluka_name": "मोर्शी",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 1324,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:05:30Z",
  "surveys": [
    "253/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 29/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026\nलिहुन घेणार : सेंट्रल बॅक ऑफ इंडिया शाखा घाटलाडकी\nलिहुन देणार : निलेश ज्ञानेश्वर केदार रा. घाटलाडकी ता.मोर्शी जि.अमरावती यांनी मौजा खेड भाग 2 गट नंबर/ सर्वे नंबर 253/3 यांनी दुय्यम निबंधक मोर्शी यांचेकडील दस्त क्रमांक 00 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.17 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री निलेश ज्ञानेश्वर केदार , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेंट्रल बॅक ऑफ इंडिया शाखा घाटलाडकी यांचेकडील पत्र क्रमांक 00 दिनांक 27/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "जानराव आनंदराव काळे"
}
