{
  "village_code": "270700060073440000",
  "village_name": "तुळजापुर (रीतपुर)",
  "taluka_name": "मोर्शी",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 604,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T00:15:56Z",
  "surveys": [
    "6/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nलिहून देणार : दि. अम. जिल्हा. मध्य. सह. बँक रिध्दपूर\nलिहून घेणार : अ.रज्जाक शे.उस्मान रा.रिध्दपूर ता.मोर्शी जि.अमरावती यांनी मौजा तुळजापूर येथील शेत सर्व्हे क्रमांक 6/3 वरील दि. अम. जिल्हा. मध्य. सह. बँक रिध्दपूर यांचेकडील नादेय प्रमाणपत्र दिनांक 13/10/2026 रोजी च्या पत्रानुसार बोजा कमी करण्यात आला.",
  "talathi": "राजेश वासुदेवराव डाफे"
}
