{
  "village_code": "270700060073450000",
  "village_name": "नेरपिंगळाई भाग 2",
  "taluka_name": "मोर्शी",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 4143,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T00:18:16Z",
  "surveys": [
    "366/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026\nलिहून घेणार : श्री.नवदुर्गा ना सहकारी पत सस्था धामणगाव, मोर्शी\nलिहून देणार : निलेश रामकृष्ण खुरसडे रा. नेरपिंगळाई भाग 2 यांनी दुय्यम निबंधक मोर्शी यांचेकडील दस्त क्रमांक 2 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 366/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक श्री.नवदुर्गा ना सहकारी पत सस्था धामणगाव यांचेकडील पत्र क्रमांक 45 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "कु.जयश्री विष्‍णुपंत कडु"
}
