{
  "village_code": "270700060073460000",
  "village_name": "ममदापुर (काटपुर)",
  "taluka_name": "मोर्शी",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 976,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:22:18Z",
  "surveys": [
    "16"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026\nलिहून घेणार : स्टेट बँक शाखा लेहगाव, मोर्शी\nलिहून देणार : वंदना देविदास इखार रा. ममदापुर (काटपुर) यांनी दुय्यम निबंधक मोर्शी यांचेकडील दस्त क्रमांक 10 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 467000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 16 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक स्टेट बँक शाखा लेहगाव यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 467000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "स्वप्नील पांडुरंग इसड"
}
