{
  "village_code": "270700060073550000",
  "village_name": "नागरवाडी",
  "taluka_name": "मोर्शी",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 600,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:14:02Z",
  "surveys": [
    "24/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nअधिकारी : मा.तहसीलदार मोर्शी\nआदेश क्रमांक : रामाक्र/एसआरव्ही-43/आपसी वाटणीपत्र /उदखेड 35/2026-2027\nआदेश दिनांक : 27/10/2026 व महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 नुसार खातेदार -1) शुभम प्रदिप देशमुख 2) आदित्य प्रदिप देशमुख रा.खेड ता.मोर्शी जि.अमरावती यांनी मौजा नागरवाडी येथील शेत स.नं.24/3 क्षेत्र 1.90 हे.आर पो.ख.0.12 आर आकार रुपये 7.04 या सामाईक शेत जमीनीचे मा.तहसिलदार मोर्शी यांचेकडील आदेश क्रमांक रामाक्र/एसआरव्ही-43/आपसी वाटणीपत्र /उदखेड 35/2026-2027 आदेश दिनांक 27/10/2026 च्या आदेशानुसार आपसी वाटणीपत्र खालीलप्रमाणे.\n1) शुभम प्रदिप देशमुख यांचे हिश्यावर आलेल्या शेतीचे वर्णन मौजा नागरवाडी येथील शेत स.नं.24/3 क्षेत्र 1.90 हे.आर पो.ख.0.12 आर आकार रुपये 7.04 यापैकी क्षेत्र 1.10 हे.आर पो.ख.0.12 आर दक्षिणेकडील पुर्व पश्चिम जमीन सालिम झाडाझुडासह.\n2) आदित्य प्रदिप देशमुख यांचे हिश्यावर आलेल्या शेतीचे वर्णन मौजा नागरवाडी येथील शेत स.नं.24/3 क्षेत्र 1.90 हे.आर पो.ख.0.12 आर आकार रुपये 7.04 यापैकी क्षेत्र 0.80 हे.आर उत्तरेकडील पुर्व पश्चिम जमीन सालिम झाडाझुडासह.",
  "talathi": "राजेश बाबुराव संतापे"
}
