{
  "village_code": "270700060073810000",
  "village_name": "महमदाबाद",
  "taluka_name": "मोर्शी",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 705,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:22:48Z",
  "surveys": [
    "14/3/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nअधिकारी : मा.उपविभागीय अधिकारी मोर्शी\nआदेश क्रमांक : रा.मा.क्र.आर.टी.एस-64/महमदाबाद/48/2025-2026\nआदेश दिनांक : 21/09/2026\nलिहून देणार - दिपेश प्रकाशलाल गेमनानी रा.अमरावती ता.जि.अमरावती यांनी मौजा महमदाबाद येथील शेत स.नं.14/3ब क्षेत्र 1.01 हे.आर आकार रुपये 3.00 हे शेत जमीन सालीम झाडाझुडासह जिरायत असलेली.\nलिहून घेणार - 1)राजकुमार राजमनी दुबे 2)मनोजकुमार राजमनी दुबे रा.अमरावती ता.जि.अमरावती यांना दुय्यम निबंधक मोर्शी यांचेकडील दस्त क्रमांक 3858 दिनांक 3/12/2024 रक्कम रुपये 2250000/- यांना खरेदी करुन दिली.\nग्राम महसुल अधिकारी निंभी यांनी सदर खरेदी खत क्रमांक 3858 नुसार दिनांक 9/12/2024 रोजी फेरफार क्रमांक 664 अन्वये फेर फाराची नोंद घेण्यात आली.परंतू खरेदी खतामध्ये घेणा-यांनी शेतकरी पुरावा न लावल्यामुळे मंडळ अधिकारी शिरखेड यांनी सदर फेरफार नामंजूर केला.व मंडळ अधिकारा यांचे आदेशा विरोधात त्यांनी मा.उपविभागीय अधिकारी मोर्शी यांचे न्यायालयात अपील दाखल केली.व मा.उपविभागीय अधिकारी मोर्शी यांनी आदेश क्रमांक रा.मा.क्र.आर.टी.एस-64/महमदाबाद/48/2025-2026 दिनांक 21/9/2026 सदर फेरफार क्रमांक 664 या आदेशाने रद्द करण्यात येत असून नोंदणीकृत खरेदीखत क्रमांक 3858 दिनांक 3/12/2024 अन्वये अपिलार्थी राजकुमार राजमनी दुबे व मनोजकुमार राजमनी दुबे यांचे नावे नोंद घेण्यात येवून मंडळ अधिकारी शिरखेड यांनी सदरची फेरफार नोंद प्रमाणीत करावी असा आदेश दिला.",
  "talathi": "राजेंद्र मनोहर आवारे"
}
