{
  "village_code": "270700060073920000",
  "village_name": "भावसिंगपुर",
  "taluka_name": "मोर्शी",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 163,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:20:33Z",
  "surveys": [
    "7/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- ,\nगहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लिमी\nगहाणखत लिहुन देणार : अक्षय सुभाषराव यावले रा. भावसिंगपुर यांनी दुय्यम निबंधक मोर्शी यांचेकडील दस्त क्रमांक 3494-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 7/2 क्षेत्र 1.6200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अक्षय सुभाषराव यावले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "स्वप्नील पांडुरंग इसड"
}
