{
  "village_code": "270700060073980000",
  "village_name": "नजरपुर",
  "taluka_name": "मोर्शी",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 833,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:13:20Z",
  "surveys": [
    "17/8"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026अनिल साहेबराव बाटे रा.रिध्दपूर ता.मोर्शी जि.अमरावती यांनी अर्ज दिला की कै. शातांबाई बळीराम पोहोकार हे 27/01/2026 ह्या दिनांक रोजी मयत झाले/झाल्या असुन त्यांनी लिहुन ठेवलेले नोंदणीकृत मृत्युपत्राचा दि.13/06/2012 त्यांची आपल्या मालकीच्या मिळकती खालीलप्रमाणे हस्तांतरीत केल्या आहेत :-\nमौजा नजरपूर येथील शेत सर्व्हे क्रमांक 17/8 क्षेत्र 0.46 हे.आर पो.ख.0.01 आर आकार रुपये 2.75 या शेत जमीनीचे माझा भाचा भावाचा मुलगा नामे -अनिल साहेबराव बाटे रा.रिध्दपूर ता.मोर्शी जि.अमरावती यांना (खाता क्रमांक :-1163) लागवडीयोग्य क्षेत्र 0.46 हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र 0.01 आर आकार रुपये 2.75 हे शेत जमीन सालीम झाडाझुडासह.\nदुय्यम निंबधक मोर्शी जिल्हा अमरावती यांचेकडील मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र दस्त क्रमांक 1930 दिनांक 13/06/2012 या मृत्युपत्राप्रमाणे मयत व्यक्तीचे नाव कमी करून मृत्युपत्राप्रमाणे नावे दाखल केली.मृत्युपत्राची प्रत, मृत्यु नोंदीचा दाखला इत्यादी कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राजेश वासुदेवराव डाफे"
}
