{
  "village_code": "270700070073470000",
  "village_name": "भेंमडी मोठी",
  "taluka_name": "वरुड",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 20912,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:56:19Z",
  "surveys": [
    "264"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 23/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026\nलिहुन घेणार : उत्क्रांती नाग सह पत जरुड र.नं.531 शाखा टेंभुरखेडा, टेंभुरखेडा\nलिहुन देणार : प्रकाश पुंडलीक ठाकरे रा. भेंमडी मोठी गट नंबर/ सर्वे नंबर 264 यांनी दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.20 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रकाश पुंडलीक ठाकरे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 23/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "जयवंत देविदास उज्जैनकर"
}
