{
  "village_code": "270700070073510000",
  "village_name": "मांगोना",
  "taluka_name": "वरुड",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 489,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:57:43Z",
  "surveys": [
    "76"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026\nलिहून घेणार : सेंट्रल बैक ऑफ इंडिया शाखा, बेनोडा\nलिहून देणार : प्रफुल रतन तिळगुळ रा. मांगोना यांनी रक्कम रुपये 205000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 76 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेंट्रल बैक ऑफ इंडिया शाखा यांचेकडील पत्र दि.16/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 205000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सचिन हैबतराव पवार"
}
