{
  "village_code": "270700070073550000",
  "village_name": "वरुड भाग २",
  "taluka_name": "वरुड",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 27250,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:03:19Z",
  "surveys": [
    "200/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअधिकारी : नायब तहसीलदार\nआदेश क्रमांक : रा.मा.क्र.SRV-43/मौजा वरुड भाग 2/12/2026-2027\nआदेश दिनांक : 13/10/2026\nमौजा वरुड भाग 02 येथील शेत गट/सर्वे क्र.200/1 मधील खातेदार विठ्ठल तुकारामजी आजनकर व रमेश रामचंद्रजी टाकरखेडे यांचे 94.09 चौ.मी.जागा वि.तहसीलदार वरुड यांचे कडील आदेश क्र.रा.मा.क्र.एन.ए.ए.-48/वरुड भाग 02/41/2023-24 आदेश पारित दिनांक 14/02/2024 नुसार अकृषक करण्यात आले असून\nमा.नायब तहसीलदार वरुड यांचे कडील आदेश क्र.रा.मा.क्र.SRV-43/मौजा वरुड भाग 2/12/2026-2027 आदेश पारित दिनांक 13/10/2026 नुसार मौजा वरुड भाग 02 येथील शेत गट/सर्वे क्र.200/1 मधील विठ्ठल तुकारामजी आजनकर व रमेश रामचंद्रजी टाकरखेडे यांच्या 94.09 चौ.मी. जागेपैकी 73.18 चौ.मी.जागा विठ्ठल तुकारामजी आजनकर यांच्या नावे व रमेश रामचंद्रजी टाकरखेडे यांच्या नावे 20.90 चौ.मी.जागेची विभागणी करण्यात आली.\nमा.नायब तहसीलदार यांचे कडील आदेश क्र.रा.मा.क्र.SRV-43/मौजा वरुड भाग 2/12/2026-2027 दिनांक 13/10/2026 प्राप्त झालेवरून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "प्रशांत सुधाकर हागोणे"
}
