{
  "village_code": "270700070073550000",
  "village_name": "वरुड भाग २",
  "taluka_name": "वरुड",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 27278,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेशाने नावात दुरुस्ती",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:03:19Z",
  "surveys": [
    "177/3/4/10"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने नावात दुरुस्ती\nफेरफाराचा दिनांक : 30/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026\nमौजा वरुड भाग 2 येथील शेत गट/सं.नं. 177/3/4/10 क्षेत्र 1.6255 आर.चौ.मी. च्या जमिनीचे खातेदार नंदकुमार जनार्दन घुलक्षे यांचे नाव संगणकीकृत अधिकार अभिलेखावर सध्या नंदकुमार जनादर्न धुळसे ऐवजी नंदकुमार जनार्दन घुलक्षे करण्याचा मा.नायब तहसीलदार वरुड यांचे कडील आदेश क्र रा.मा.क्र.RTS-64/वरुड भाग 2/61/2026-2027 दि.28/09/2026 वरून नाव दुरुस्ती केले.",
  "talathi": "प्रशांत सुधाकर हागोणे"
}
