{
  "village_code": "270700070073550000",
  "village_name": "वरुड भाग २",
  "taluka_name": "वरुड",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 27280,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T13:56:45Z",
  "surveys": [
    "203/2/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : .मा.क्र.एन.ए.ए.-४८/वरुड भाग-०२/१४/२०२६-२७\nआदेश दिनांक : 22/10/2026\nवि.तहसीलदार वरुड यांचे कडील आदेश क्रमांक रा.मा.क्र.एन.ए.ए.-४८/वरुड भाग-०२/१४/२०२६-२७ दिनांक २२/१०/२०२६ नुसार मौजा वरुड भाग ०२ येथील शेत गट/सर्वे क्र.२०३/२/३ मधील खातेदार अशोक गंगाधरराव मांडळे यांची १४२.७६ चौ.मी.जागा १.२४ रु.प्रमाणे वार्षिक आकारणी १७७ रु.निश्चित करून निवासी प्रयोजना करिता अकृषक करण्यात आली.",
  "talathi": "प्रशांत सुधाकर हागोणे"
}
