{
  "village_code": "270700070073550000",
  "village_name": "वरुड भाग २",
  "taluka_name": "वरुड",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 27283,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T13:56:45Z",
  "surveys": [
    "50/5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : रा.मा.क्र.एन.ए.ए.-48/वरुड भाग-02/10/2026-2027\nआदेश दिनांक : 15/10/2026\nलिहून देणार:- सोनीराम बोंदर मानकर यांचे मौजा वरुड भाग-02 येथील शेत गट/सर्वे क्रमांक 50/5 मधील 133.63 चौ.मी.जागा हे त्यांनी\nलिहून घेणार:- निळकंठ महादेवराव फुटाणे यांना दुय्यम निबंधक वरुड यांचे कडील दस्त क्र.2395/1991 दिनांक 03/06/1991 नुसार रक्कम रु.17000 घेऊन खरेदी करून दिली.\nतसेच\nवि.तहसीलदार वरुड यांचे कडील आदेश क्रमांक रा.मा.क्र.एन.ए.ए.-48/वरुड भाग-02/10/2026-2027 दिनांक 15/10/2026 नुसार मौजा वरुड भाग 2 येथील शेत गट/सर्वे क्र.50/5 मधील निळकंठ महादेवराव फुटाणे यांची 60.58 चौ.मी जागा 1.24 रु.आकारणी प्रमाणे वार्षिक 75 रु.निश्चित करून निवासी प्रयोजना करिता अकृषक करण्यात आली.",
  "talathi": "प्रशांत सुधाकर हागोणे"
}
