{
  "village_code": "270700070073550000",
  "village_name": "वरुड भाग २",
  "taluka_name": "वरुड",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 27286,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T00:32:56Z",
  "surveys": [
    "191/1/अ/9/B"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026\nफेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : इक्विटास स्मॉल फायनान्स बँक शाखा काटोल\nगहाणखत लिहुन देणार : जया पवन कडू रा. वरुड भाग २ यांनी दुय्यम निबंधक वरुड यांचेकडील दस्त क्रमांक 5093-2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2199164.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 191/1/अ/9/B क्षेत्र 1.4865 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जया पवन कडू यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2199164.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रशांत सुधाकर हागोणे"
}
