{
  "village_code": "270700070073550001",
  "village_name": "वरुड भाग १",
  "taluka_name": "वरुड",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 7565,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:01:34Z",
  "surveys": [
    "428"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026\nलिहुन देणार:-\nवेलजी हिरजी शहा रा. वरुड भाग १(खाता क्रमांक10521) यांचे गट/सर्व्हे क्रमांक428, बिगरशेती क्षेत्र 36.5225 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.7252 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nअब्दुल करीम शेख हबीब , (खाता क्रमांक :-13621)गट/सर्व्हे क्रमांक 428 बिगरशेती क्षेत्र 0.7252 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक वरुड जिल्हा अमरावती यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2225 दिनांक 06/01/1995 प्रमाणे रक्कम रुपये 9000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nमा.नायब तहसीलदार वरुड यांचे कडील आदेश क्र.रा.मा.क्र.MRC-81/मौजा वरुड भाग 1/08/2025-2026 दिनांक 28/10/2026 नुसार खरेदी दस्त क्र.2225/1995 प्रमाणे वरील फेरफार घेण्यात आला.",
  "talathi": "विपिन गणेशराव पेटे"
}
