{
  "village_code": "270700070073570000",
  "village_name": "जरुड भाग १",
  "taluka_name": "वरुड",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 3198,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:44:54Z",
  "surveys": [
    "114"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nलिहून देणार : डेबुजी महाराज ग्रा. बी. शेती सह. पतसंस्था मर्या जरुड आणि एच. डी. एफ. सी.\nलिहून घेणार : उपेद्र कृष्णराव किटे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 114 तपशिल : प्रमाणे उपेद्र कृष्णराव किटे यानी एच डी एफ सी बँक शाखा वरुड यांच्या कडुन रक्कम रुपये 850000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 2245\nएच.डि.एफ.सी.बँक शाखा वरुड यांचा 8,50,000/- रु बोजा दि.22/09/2022 - 2249\nडेबुजी महाराज ग्रा.बी.शे.सह पत मर्या जरुड र.नं 703 यांचा 1,60,000/- रु बोजा दि.10/01/2023 - 2331\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "नितीन रमेशराव तायडे"
}
