{
  "village_code": "270700070073710000",
  "village_name": "सातनुर",
  "taluka_name": "वरुड",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 1516,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:10:42Z",
  "surveys": [
    "267",
    "290"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 26/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nलिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा शेंदूरजना घाट लिहुन देणार : भैया आनंदराव चौधरी रा. सातनुर यांनी दिनांक 17/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000/- कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 267, 290, वर बोजा दाखल करणेबाबत श्री भैया आनंदराव चौधरी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक एडी ११/अम.क्षे./कृषी कर्ज २०२५-२६ दिनांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "वर्षा वानखडे"
}
