{
  "village_code": "270700070073810000",
  "village_name": "मालखेड",
  "taluka_name": "वरुड",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 1532,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-09-24",
  "objection_until": "2026-10-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:58:04Z",
  "surveys": [
    "50"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 24/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 24/09/2026\nलोकसेवा नागरी सहकारी पत संस्था शे. घाट र.न. ५३६, यांचे पत्र जा.क्र. ३ दि. १५/०९/२०२६ नुसार मौजा मालखेड येथील गट क्र. ५० मधील खाता क्र. ८९२ मधील मनोहर जयराम चौधरी (मयत) वारस - विजया मनोहर चौधरी, प्रणय मनोहर चौधरी, कविता मंगेश बिजवे रा. शे. घाट यांचे वर लोकसेवा नागरी सहकारी पत संस्था शे. घाट र.न. ५३६ यांचा रक्कम रुपये 196144/- चा बोजा दाखल करणेबाबत श्री एन.बी. जवंजाळ, वसुली अधिकारी, लोकसेवा नागरी सहकारी पत संस्था शे. घाट र.न. ५३६ यांचेकडील पत्र जा. क्रमांक 3 दि. १५/०९/२००२६ दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 196144/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "नितेश अंबादास ठाकरे"
}
