{
  "village_code": "270700070074000000",
  "village_name": "सुरळी",
  "taluka_name": "वरुड",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 1089,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:11:42Z",
  "surveys": [
    "201/1/17/A"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : इंडियन ओव्हरसीज बँक\nगहाणखत लिहुन देणार : हर्षवर्धन भिमराव टेकोडे रा. सुरळी यांनी दुय्यम निबंधक वरुड यांचेकडील दस्त क्रमांक 4721-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 201/1/17/A क्षेत्र 1.6380 वर बोजा दाखल करणेबाबत श्री हर्षवर्धन भिमराव टेकोडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दिक्षा गोपालराव गोडबोले"
}
