{
  "village_code": "270700070074080000",
  "village_name": "एकदरा",
  "taluka_name": "वरुड",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 2052,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "वाटपाने / वाटणीपत्राने",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:39:48Z",
  "surveys": [
    "81"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026\nस्थावर मालाचे आपसी वाटणीपत्र\nपार्टी नं.1) भास्कर वामन वाडबुधे\nपार्टी नं.2) लोकेश भास्करराव वाडबुधे\nरा.एकदरा ता. वरुड जि.अमरावती यांनी दिनांक 13/10/2026 रोजी खालील प्रमाणे स्थावर मालाचे आपसी वाटणीपत्र केलेले आहे. त्यानुसार\nपार्टी नं.1) भास्कर वामन वाडबुधे यांचे हिश्यात येणारी मालमत्ता शेती खालील प्रमाणे आहे.\nमौजा एकदरा ता. वरुड येथिल शेत गट. नं 81 हे.आर.2.90 व पो. ख. 0.03 असे एकूण 2.93 हे.आर आ.रु.14 भोग.वर्ग1चे सालीम शेतापैकी उत्तर दिशेचे पु.प.धु-याचे हे.आर.1.90 बारमाही बागायती शेतात असलेल्या विहीर ई मो.पंप पूर्ण व बोरवेल चे ½ निम्मे ओलीताचे हक्कासह हिश्यात येणारी संत्रा/मोसंबीझाडासह सदरहू शेताचा वहिवाट रस्ता कायम राहील.हि मालमत्ता शेती पार्टी नं.1) भास्कर वामन वाडबुधे यांचे हिश्यात मिळाली आहे\nपार्टी नं.2) लोकेश भास्करराव वाडबुधे यांचे हिश्यात येणारी मालमत्ता शेती खालील प्रमाणे आहे\nमौजा एकदरा ता. वरुड येथिल शेत गट. नं 81 हे.आर.2.90 व पो. ख. 0.03 असे एकूण 2.93 हे.आर आ.रु.14 भोग.वर्ग1चे सालीम शेतापैकी दक्षिण दिशेचे पु.प.धु-याचे हे.आर.1.00 व पो.ख.0.03 असे एकूण हे.आर. 1.03 बारमाही बागायती शेतात असलेल्या विहीर ई मो.पंप व बोरवेल चे ½ निम्मे ओलीताचे हक्कासह हिश्यात येणारी संत्रा/मोसंबीझाडासह सदरहू शेताचा वहिवाट रस्ता कायम राहील.हि मालमत्ता शेती पार्टी नं.2) लोकेश भास्करराव वाडबुधे यांचे हिश्यात मिळाली आहे.\nयांनी मुद्रांक क्रमांक EH 870540 अ.क्र.22291 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रु 500 मुद्रांकावरील वाटणी पत्रानुसार स्थावर मालाचे आपसी वाटणीपत्र केलेले आहे.",
  "talathi": "प्रशांत प्रकाश गोरडे"
}
