{
  "village_code": "270700070074100000",
  "village_name": "पोरगव्हाण",
  "taluka_name": "वरुड",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 1735,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "वाटपाने / वाटणीपत्राने",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:52:40Z",
  "surveys": [
    "412"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 22/10/2026\nस्थावर मालाचे आपसी वाटणीपत्र\nपा.नं. 1) स्नेहलता भैय्यासाहेब कराळे यांनी त्यांच्या वृध्दापकाळामुळे स्वत:च्या हिस्यावर स्थवर मालमत्ता ठेवली नाहि. त्यांनी स्वच्छेने मालमत्तेसंबंधी वाटणीवर न ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे.\nपानं.2 आशिष भैयासाहेब कराळे व पल्लवी आशिष कराळे यांच्या सामाईक हिश्यावर आलेली स्थावर मालमत्ता\nमौजा- पोरगव्हाण येथील शेत ग.क्र. 412 क्षेत्र हे.आर 3.17 पो.ख. हे.आर 0.03 आकार पैसे 15.95 सालीम शेत धुऱ्यावरील इतर सर्व प्रकारचे झाडाझुडासह यातील विहीरीचा पुर्ण हक्कासह वरील सालीम शेत जमिन पानं.2 आशिष भैयासाहेब कराळे व पल्लवी आशिष कराळे यांच्या सामाईक हिश्यावर आलेली आहेत.\nयांना मुद्रांक क्रमांक 66AB 343291 अ.क्र. 18965 दिनांक 17/09/2026 प्रमाणे रुपये 100 मुद्रांकावरील दिलेने कागदपत्रा वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.",
  "talathi": "प्रशांत प्रकाश गोरडे"
}
