{
  "village_code": "270700070074100000",
  "village_name": "पोरगव्हाण",
  "taluka_name": "वरुड",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 1736,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "वाटपाने / वाटणीपत्राने",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:52:40Z",
  "surveys": [
    "461",
    "462"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 22/10/2026 स्थावर मालाचे आपसी वाटणीपत्र\nपानं.1 आशिष भैयासाहेब कराळे यांच्या हिश्यावर येणारी स्थावर मालमत्ता\nमौजा- पोरगव्हाण येथील शेत ग.क्र. 461 क्षेत्र हे.आर 3.08 आकार रु पैसे 10 यातील उत्तर-दक्षिण धुऱ्याची पुर्वेकडील हे.आर 1.08 शेत जमिन बागायती यातील उभी असलेली संत्रा झाडे पुर्ण जडपेडासह त्याच प्रमाणे यातील विहीरीचा ½ हक्क यासह तसेच धुऱ्यावरील इतर सर्व प्रकारचे झाडाझुडासह\nतसेच , मौजा- पोरगव्हाण येथील शेत ग.क्र. 462 क्षेत्र हे.आर 3.73 आकार पैसे 12 यातील उत्तर-दक्षिण धुऱ्याची पुर्वेकडील हे.आर 1.73 शेत जमिन बागायती यातील उभी असलेली संत्रा झाडे पुर्ण जडपेडासह त्याच प्रमाणे यातील विहीरीचा ½ हक्क यासह तसेच धुऱ्यावरील इतर सर्व प्रकारचे झाडाझुडासह\nवरील सालीम शेत जमिन पानं.1 आशिष भैयासाहेब कराळे यांच्या हिश्यावर आलेली आहेत.\nपानं.2 रेवांश आशिष कराळे यांचे पालन करणार वडील आशिष भैयासाहेब कराळे यांच्या हिश्यावर येणारी स्थावर मालमत्ता\nमौजा- पोरगव्हाण येथील शेत ग.क्र. 461 क्षेत्र हे.आर 3.08 आकार रु पैसे 10 यातील उत्तर-दक्षिण धुऱ्याची पश्चिमेकडील हे.आर 2.00 शेत जमिन बागायती यातील उभी असलेली संत्रा झाडे पुर्ण जडपेडासह त्याच प्रमाणे यातील विहीरीचा ½ हक्क यासह तसेच धुऱ्यावरील इतर सर्व प्रकारचे झाडाझुडासह पानं.2 रेवांश आशिष कराळे यांचे पालन करणार वडील आशिष भैयासाहेब कराळे यांच्या हिश्यावर आलेली आहेत.\nपानं.3 अद्विक आशिष कराळे यांचे पालन करणार वडील आशिष भैयासाहेब कराळे यांच्या हिश्यावर येणारी स्थावर मालमत्ता\nमौजा- पोरगव्हाण येथील शेत ग.क्र. 462 क्षेत्र हे.आर 3.73 आकार रु पैसे 12 यातील उत्तर-दक्षिण धुऱ्याची पश्चिमेकडील हे.आर 2.00 शेत जमिन बागायती यातील उभी असलेली संत्रा झाडे पुर्ण जडपेडासह त्याच प्रमाणे यातील विहीरीचा ½ हक्क यासह तसेच धुऱ्यावरील इतर सर्व प्रकारचे झाडाझुडासह पानं.3 अद्विक आशिष कराळे यांचे पालन करणार वडील आशिष भैयासाहेब कराळे यांच्या हिश्यावर आलेली आहेत.\nयांना मुद्रांक क्रमांक 66AB 343290 अ.क्र. 18964 दिनांक 17/09/2026 प्रमाणे रुपये 100 मुद्रांकावरील दिलेने कागदपत्रा वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.",
  "talathi": "प्रशांत प्रकाश गोरडे"
}
