{
  "village_code": "270700070074360000",
  "village_name": "मांगरुळी",
  "taluka_name": "वरुड",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 1870,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:57:28Z",
  "surveys": [
    "83"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 21/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026\nलिहुन घेणार : आई.डी.एफ.सी. बँक, वरुड\nलिहुन देणार : प्रशांत विजय बिजवे रा. गट नंबर/ सर्वे नंबर 83 यांनी दुय्यम निबंधक वरुड यांचेकडील दस्त क्रमांक 105 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 68000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.85 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रशांत विजय बिजवे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 105 दिनांक 21/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 68000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मोहम्मद आमीर मोहम्मद इमरान सौदागर"
}
